एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg Inauguration : समृद्धी महामार्गावर खास 'लेझर शो' मोदींच्या हस्ते उद्घाटन
Samruddhi Mahamarg Inauguration : लोकार्पणापूर्वी समृद्धी महामार्गावर खास लेजर शो...समृद्धीचा आरंभबिंदू म्हणजेच झिरो माईल्स 120 शारपी लाईट्स आणि 12 लेझर लाईट ने उजळून निघाला... नागपूर जिल्ह्यातील शिवमडका गावाजवळ समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू असून या ठिकाणी 18 एकरात प्रशस्त चौक उभारण्यात आला आहे... या चौकाची एक किलोमीटरची परिक्रमा असून याच ठिकाणी शनिवारी रात्री खास लेझर शो आयोजित करण्यात आला होता...प्रचंड विस्ताराच्या या चौकात लेझर लाइट्स मुळे समृद्धीचा सौंदर्य आणखीच वाढला
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















