एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar on Amravati Violence : त्रिपुरातील घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटणं नव्हतं : शरद पवार
नागपूर : परमबीर सिंहांनी (Parambir Singh) केलेल्या एका तक्रारीमुळे अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, पण त्यांच्यावर आरोप करणारे आता गायब आहेत. परमबीरांच्या मते त्यांना जर वसुलीची सूचना करण्यात आली होती, आणि त्यांनी ती अंमलात आणली नव्हती तर अनिल देशमुखांचा दोष काय हे समजत नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) म्हटलं आहे. शरद पवारांनी आज अनिल देशमुख प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ते आज नागपूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. या वेळी त्यांनी अमरावती दंगलीबाबत सुध्दा भाष्य केले.
नागपूर
Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखल
Nitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement