एक्स्प्लोर
Sharad Pawar on Nashik Fire : जखमींना वैद्यकीय मदत कशी मिळेल यासाठी राज्य सरकार यंत्रणा कार्य करतीय
सरकारच्या वतीने चौकशी आहे, चौकशीनंतर कारण समोर येतील, जे जखमी आहेत.. त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल.. या साठी राज्य सरकारची यंत्रणा कार्य करत आहे.. घडलेले अपघात दुःखद बाब आहे... जे गेले आहे, त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.. आपण सर्व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत - शरद पवार
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















