एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray Vidarbha Daura : राज ठाकरे नागपुरात दाखल, पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत पक्ष बांधणी करणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या मिशन विदर्भमध्ये राज ठाकरे नागपूर, चंद्रपूर आणि अमरावतीत बैठका घेणार आहेत. मुंबईतून काल विदर्भ एक्स्प्रेसनं निघालेले राज ठाकरे काही वेळात नागपुरात पोहोचणार आहेत. नागपुरात आज ते पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका घेणार आहेत. संघटनात्मक बांधणीचा आढावा राज ठाकरे घेणार आहेत. याशिवाय या दौऱ्यात ते विविध मान्यवरांच्या गाठीभेटीही घेतील.
नागपूर
Rashmi Barve : जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात रश्मी बर्वेंना तातडीचा दिलासा देण्यास नकार
Nitin Gadkari Nagpur : नितीन गडकरींनी भरला उमेदवारीचा अर्ज ABP Majha
Nitin Gadkari Speech Nagpur : 5 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी करावं, नितीन गडकरींचं नागपुरात आवाहन
Ambadas Danve : मी नाराज नाही, पक्ष बळकट करणं महत्वाचं, उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर प्रतिक्रिया
Nagpur : नागपुरातून Nitin Gadkari यांची प्रचार रॅली, गडकरींचं जोरदार शक्तिप्रदर्शन आज अर्ज भरणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
राजकारण
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion