एक्स्प्लोर
Raj Thackeray Vidarbh Daura : राज ठाकरे यांनी बैठकीत MNS र्यकर्त्यांना दिला पक्षवाढीसाठी कानमंत्र
Raj Thackeray Vidarbh Daura : पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नागपुरात मनसैनिकांना नवनिर्माणाचा मंत्र दिला. स्थानिक पातळीवर पक्षबांधणी करा, असा कानमंत्र त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. बदल हा निसर्गाचा नियम आहे, बदल नक्की घडेल आणि त्यातून पक्षाचं नवनिर्माण करू अशा शब्दांत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिलं.
आणखी पाहा





















