एक्स्प्लोर
Nagpur : तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं पोलीस कनेक्शन, तिघांना अटक
Nagpur : नागपुरात इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली तरुणींना अंमली पदार्थांची तस्करी करायला लावणाऱ्या टोळीचं आता पोलीस कनेक्शन समोर आलं आहे...याप्रकरणात अटकेत असलेल्या अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या आरोपींनी पोलिसांना त्यांच्या अन्य साथिदारांची माहिती दिली.. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्य तीन आरोपींना अटक केली आहे..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
क्राईम

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















