एक्स्प्लोर
Vidarbha News : स्वतंत्र विदर्भ राज्यचा कुठलाही प्रस्ताव नाही : केंद्र सरकार ABP Majha
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही असं केंद्र सरकारनं म्हटलंय..केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावर हे उत्तर दिलंय..त्यावर विदर्भवादी नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत..पाहुयात
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















