Nitin Gadkari : लोकसंवाद यात्रेतून नितीन गडकरींचा नागपुरात जोरदार प्रचार
abp majha web team
Updated at:
01 Apr 2024 02:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNitin Gadkari : लोकसंवाद यात्रेतून नितीन गडकरींचा नागपुरात जोरदार प्रचार लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरींचा नागपुरात जोरदार प्रचार, आज उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात लोकसंवाद यात्रा, गेल्या वेळेला फक्त उत्तर नागपूरमधूनच भाजप पिछाडीवर होतं.