एक्स्प्लोर
Nitin Deshmukh Detained By Police Nagpur : नितीन देशमुख आंदोलनादरम्यान पोलिसांच्या ताब्यात
नितीन देशमुखांच्या जलसंघर्ष यात्रा नागपूरच्या सीमेवर पोलिसांनी अडवली, देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. पाणीप्रश्न सुटत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा देशमुखांचा निर्धार.
आणखी पाहा
























