एक्स्प्लोर
RTMNU Senate Election : सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी
नागपूर - सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी, सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार, थोड्याच वेळात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी
आणखी पाहा






















