एक्स्प्लोर
Nagpur T 20 :नागपुरातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 चेंडू -6 विकेट्स राखत पराभव
नागपुरातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ चेंडू आणि ६ विकेट्स राखत पराभव केलाय. कर्णधार रोहित शर्माच्या २० चेंडूतील नाबाद ४६ धावांच्या खेळीने विजय साकारत भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधलीय. रोहित शर्माने ४ चौकार आणि ४ षटकारांची आतषबाजी केली. पावसामुळे प्रत्येकी ८ षटकांचा सामना खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने ८ षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात ९० धावा केल्या. मॅथ्यू वेडने २० चेंडूत ४३ धावांची वेगवान खेळी केली. फिरकीपटू अक्षर पटेलने २ फलंदाजांना तंबूत पाठवलं. जसप्रीत बुमराने १ विकेट घेतली. मालिकेतला निर्णायक सामना रविवारी हैदराबादमध्ये खेळवला जाईल.
नागपूर
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Sudhir Mungantiwar Nagpur : मी कधीच नाराज नव्हतो,हा पक्ष माझा आहे - सुधीर मुनगंटीवार
Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग

नरेंद्र बंडबे
Opinion






















