एक्स्प्लोर
Nagpur Bridge Accident : धक्कादायक! सीताबर्डी उड्डाणपुलावरुन कोसळून एका महिलेचा मृत्यू : ABP Majha
नागपुरात उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनलेत आणि गेल्याच आठवड्यात सक्करदरा पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.... नवरा, पोटची दोन मुलं आणि सासू अशा चौघांना गमावलेल्या किरण खापेकर या एकट्याच त्यांच्या कुटुंबात उरल्यात.... सर्वस्व गमावल्याचं दुःख सहन करणाऱ्या किरण खापेकर यांचा आक्रोश मन सुन्न करणारा आहे. माझानं त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















