एक्स्प्लोर
Nagpur: कॉंग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, मतदानाच्या 12 तास आधी उमेदवार बदलला
नागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे..रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे..
आणखी पाहा























