एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : विमानाप्रमाणे खासगी बसेसमध्येही सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जाणार
नागपुरात आता खाजगी ट्रॅव्हल्स मध्येही विमानासारखीच सूचना दिली जाणार आहे!! विमानात आपात्कालीन परिस्थितीत काय करावं याची सूचना एअर होस्टेस कडून दिली जाते... तीच पद्धत आता खाजगी बस मध्ये ही बंधनकारक करण्याचा निर्णय परिवहन विभागाकडून घेण्यात आला आहे.. खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता परिवहन विभागाने नुकतच काही निर्णय घेतले असून त्यानुसार आता बसच्या दर्शनी भागात बस चालकाचा फोटो, मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा दूरध्वनी क्रमांक, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती स्टिकर स्वरूपात लावणे बंधनकारक राहणार आहे.
नागपूर
Nagpur Hording Structural Audit : नागपुरातील सर्व होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट 15 दिवसांत होणार !
Vijay Wadettiwar Nagpur : विजय वडेट्टीवारांच्या नागपुरातील घराबाहेर भाजपचं आंदोलन
Pediatric Ward Animal Nagpur :वन्य प्राण्यांच्या पिल्लांसाठीचा देशातील पहिला पेडियाट्रिक वॉर्ड सुरु
Nagpur School Van : नवीन वेळापत्रकामुळे स्कूल व्हॅनच्या फेऱ्यांची संख्या घटणार : ABP Majha
Devendra Fadnavis : रोज कोणी बडबडत असेल, त्याला काय उत्तर देणार ? ठाकरेंना फडणवीसांचं प्रत्युत्तर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बॉलीवूड
भविष्य
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement
संकेत वरकप्रतिनिधी
Opinion