एक्स्प्लोर
Nagpur : पेंढरी गावात वानरांचा हैदोस, ग्रामस्थांमध्ये दहशत, टॉवरवर चढलेलं वानर जेरबंद
नागपूरातील हिंगणा वनक्षेत्रातील पेंढरीमध्ये वानराने चांगलाच धुमाकूळ घातला होता. हे वानर गावकऱ्यांवर हल्लाही करत होते.अखेर वनविभाग आणि पीपल फॉर एनिमल्सच्या चमूने मोबाईल टॉवरवर चढून वानराला जेरबंद केलंय.
आणखी पाहा
























