16 वर्षीय मुलाच्या हत्येनंतर संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यात मोर्चा. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत मोर्चेकऱ्यांचा पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न