Nagpur Heavy Rain : नागपूरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते तुंबले, विमानतळाबाहेर साचलं पाणी
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 06:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर विमानतळापासून बाहेर येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे विमानतळावरून बाहेर येणाऱ्या प्रवाशांना त्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी तैनात करावे लागले आहेत.