एक्स्प्लोर
Nagpur Temple Robbery : नागपुरात हनुमान मंदिरात चोरी, 4 दानपेट्या फोडून 75 हजार रुपये लंपास
नुकतंच रामनवमीचा उत्सव पार पडलाय आणि हनुमान जयंती काही दिवसांवर येऊन ठेपलीय. असं असताना चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळतंय. चोरट्यांनी मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना पु्ण्यात आणि नागपूरात उघड झाल्यात. पुण्यात कर्वेनगर भागात असलेल्या शितळा देवी भैरवनाथ मंदिरात चोरीची घटना घडली आहे. यात चोरट्याने चार दानपेट्या फोडून 75 हजार रुपये लंपास करत धूम ठोकली. तर तिकडे नागपूरातील नंदनवन परिसरातील हनुमान मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी चोरुन नेली. या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात.
नागपूर
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
महाराष्ट्र
करमणूक





















