एक्स्प्लोर
Nagpur : नागपूरच्या निवडणुकीत चुरस, नवनवे ट्विस्ट; व्हायरल होणारा व्हिडीओ जुना : Vikas Thackeray
नागपूर विधानपरिषद निवडणुकीत वेगळीच रंगत पाहायला मिळतेय. शिक्षक भारतीचे उमेदवार राजेंद्र झाडे यांच्याकडून एक जुना व्हिडीओ व्हायरल केला जातोय. ज्यात काँग्रेसचे शहरअध्यक्ष विकास ठाकरे शिक्षक भारतीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचं म्हणतायत. मात्र, हा व्हिडीओ जुना असल्याचं विकास ठाकरे यांनी म्हटलंय. पाहूयात काय म्हणतायत विकास ठाकरे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
ट्रेडिंग न्यूज
महाराष्ट्र
भारत

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















