एक्स्प्लोर
Advertisement
Naresh Badole | शहीद जवान नरेश बडोले यांच्यावर नागपुरातील डिगडोह येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफचे एक जवान शहीद झाले आहे. त्यांचे नाव नरेश उमराव बडोले असून ते 49 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुली आहेत.
गेले अनेक वर्ष सीआरपीएफमध्ये असलेले नरेश बडोले सध्या जम्मू काश्मीर मध्ये वजीरबाग, श्रीनगर येथे तैनात होते. नरेश बडोले आज सकाळी त्यांच्या ड्युटीवर असताना अचानक दहशतवाद्यांनी घात लावून हल्ला केला. तिथे असलेल्या सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रतिउत्तर दिले आणि दहशतवाद्यांचा हल्ला अपयशी केला. मात्र, या चकमकीत नरेश बडोले सर्वात पुढे असताना त्यांना गोळी लागली. ते जखमी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.
नागपूर
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement