एक्स्प्लोर
Nagpur Fire | नागपूर-अमरावती महामार्गावरच्या जंगलात आग
नागपूरात राष्ट्रीय लिंबू वर्गीय फळ संशोधन केंद्र आणि अंबाझरी तलावाच्या मधल्या भागात लागलेली आग तीन तासानंतर ही आटोक्यात नाही. गवतात आणि झुडुपात लागलेली आग हवेमुळे बायोडायवर्सिटी पार्कमध्ये समोरच्या दिशेने पसरत आहे. अग्निशमन दलाच्या 5 गाड्यानी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तरी अजून आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण असून पक्षी आणि इतर लहान प्राणी असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे..
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















