एक्स्प्लोर
Nagpur : यंदा धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरच्या दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द : ABP Majha
यंदाच्या ६५ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपुरच्या दीक्षाभूमीवर होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय दीक्षाभूमी स्मारक समितीने घेतलाय.. पण दीक्षाभूमीतल्या स्तुपातील दर्शन कोरोना नियम पालन करून सुरू राहणार आहेत.. दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले यांनी आज यासंदर्भात माहिती दिली. तसंच गेली दोन वर्ष कोरोनामुळे दिक्षाभूमीवर लोक येऊ शकले नाहीत. त्यामुळे कोणतंही उत्पन्न मिळू शकलं नाहीए.. त्यामुळे सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहनही करण्यात आलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
























