एक्स्प्लोर
Nagpur Mayor | नागपूरचे महापौरच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचं काय? : देवेंद्र फडणवीस | ABP Majha
नागपूरचे महापौरच असुरक्षित असतील तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. काल रात्री काही मद्यपींनीही नागपूरात आमदार निवास असलेल्या भागात धुमाकूळ घातलेला होता.
आणखी पाहा
























