एक्स्प्लोर

Nagpur : उघडला बॉक्स निघाला कोब्रा ; नागपुरातील लखेटे कुटुंबियांच्या घरी पळापळ ABP Majha

आपण कुरियरने किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तू मागवतो. बॉक्समध्ये पॅकिंग करुन या वस्तू आपल्या घरी येतात. मात्र याच बॉक्समधून वस्तूऐवजी कोब्रा निघाला तर.... नागपुरातल्या ज्ञानेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या सुनील लखेटे यांच्यासोबत असंच काहीसं घडलं. लखेटे यांची मुलगी बंगळुरुमध्ये नोकरीला आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून ती नागपुरातील घरातूनच काम करतेय. त्यामुळे लखेटे यांनी बंगळुरुमधील घर मुलीचं रिकामं केलं. तिथल्या एका परिचित व्यक्तीच्या माध्यमातून आठ बॉक्समध्ये सामान पॅक करुन नागपूरला मागवलं. बंगळुरुहून हे ८ बॉक्स कुरियर कंपनीच्या गोदामात होते. तिथून हे बॉक्स काल संध्याकाळी लखेटे यांच्या घरी पोहोचले. मात्र एक बॉक्स उघडला असता त्यातून कोब्रा बाहेर पडला. त्यानंतर एकच पळापळ झाली. लखेटे कुटुंबीयांनी तो बॉक्स बाहेर नेला. तिथून हा कोब्रा नाल्यात गेला. सर्पमित्रांनी कोब्राला शोधण्याचा प्रयत्न करुनही तो सापडला नाही. मात्र हा कोब्रा बॉक्समध्ये कसा आला हे अद्याप समजू शकलं नाही, 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 August 2026: आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...    
आजचा श्रावणी बुधवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
ऐकावं ते नवलच! तब्बल 3 हजार 400 वेळा तरुणानं प्रेयसीला घ्यायला लावलं गाडीचं चुंबन, पोलिसांनी अडवली गाडी, नेमकं प्रकरण काय?  
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
MPSC : मोठी बातमी,अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द,महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय
मोठी बातमी,अन्न व औषध प्रशासन- औषध निरीक्षक, गट ब,भरती प्रक्रिया रद्द, MPSC चा निर्णय

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला, MPSC नं परीक्षा रद्द करताच रोहित पवारांचा दावा
FDA औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर एजंटांच्या रॅकेट मार्फत 40-40 लाखांना विकला गेला : रोहित पवार
Rahul Gandhi : अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन, नेमकं प्रकरण काय?
अभिनेत्री क्रिती सॅननवर कंगना रणौतसह अनेकांकडून टीका; राहुल गांधी यांचं क्रितीला समर्थन
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
DRDO ची मिसाईल टेक्नॉलॉजी आता खासगी कंपन्यांच्या हाती, संरक्षण मंत्रालयाचा सर्वात मोठा निर्णय
Mumbai Ganeshotsav : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक; जड मूर्तींसाठी नवा नियम
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
बुलेट ट्रेन उभारणीच्या कामाला वेग; पर्वतीय बोगद्यांचे ब्रेकथ्रू पूर्ण, उल्हास, वैतरणा, जगनी नदीवर उभारले पूल
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
4 हजार क्विंटलपेक्षा जास्त साठा नको, 30 दिवसांचा कालावधी; पुरवठा विभागाचे आदेश, साखर साठेबाजीवर कारवाई होणार
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो; मंत्री दादा भुसे म्हणाले, काढायला लावणार, जुन्या फोटोचा नव्याने वाद
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
BLOG : फ्रेडरिक डग्लस - गुलामांच्या अक्षरसज्जतेचा पहिला हुंकार!
Embed widget