Nagpur : ठाकरे - लाड यांच्यातील हलकाफुलका संवाद
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 05:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : ठाकरे - लाड यांच्यातील हलकाफुलका संवाद एरव्ही सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर विविध मुद्द्यांवरुन आरोप प्रत्यारोप करताना दिसतात. मात्र आज नागपुरात हलकाफुलका क्षण पाहायला मिळाला. सत्ताधारी उद्धव ठाकरे हे शरद पवारांना भेटायला रेडिसन हॉटेलमधून सेंट्रल पॉईंट हॉटेलकडे रवाना झाले. त्याचवेळी भाजप आमदार प्रसाद लाड तिथे आले. प्रसाद लाड यांच्या गाडीत समोरच्या सीटवर संजय राऊत बसून होते. त्यांना पाहून उद्धव ठाकरे म्हणाले की, याला सोडायचं नाही.