एक्स्प्लोर
#Lockdown कारवाई झाली तरी चालेल, पण नागपूरकर मॉर्निंग वॉक करणारच! लॉकडाऊनला झुगारून नागरिक बाहेर
वीकेंड लॉकडाऊननंतर नागपूरमध्ये आता आजपासून 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सुविधाच सुरू राहतील. दरम्यान, लॉकडाऊन म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा उद्योग आहे, असं म्हणत भाजपने या लॉकडाऊनला विरोध केला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण






















