एक्स्प्लोर
Nagpur Crime | बहिणीची छेड काढणाऱ्या गुंडाची भावाकडून हत्या | ABP Majha
नागपुरात एक गुंड विवाहित बहिणीची वारंवार छेड काढत असल्याचा प्रकार समजल्यावर विवाहितेच्या भावानं त्या गुंडाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. रोशन चौरसिया असं हत्या झालेल्या गुंडाचं नाव आहे. तो मिनिमाता नगरमधील एका विवाहितेची वारंवार छेड काढायचा. त्यामुळं संतापलेल्या भावानं त्या गुंडाची हत्या केली आणि स्वत:ला पोलिसांच्या हवाली केलं.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















