एक्स्प्लोर
Reshimbaug | भाजप आमदारांचं बौद्धिक; फडणवीस, विखे पाटलांसह आमदारांची हजेरी | ABP Mahja
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात असलेल्या भापजच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचं आज रेशीमबाग येथील हेडगेवार स्मृती मंदिरात बौद्धिक झालं. आज पहिला दिवस असल्यानं वर्गात संघाशी संबंध नसणाऱ्य़ा नवनिर्वाचित आणि आयारामांची ओळख परेड झाल्याची माहिती मिळत आहे. या बौद्धिक वर्गाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बहुतांश भाजप आमदारांनी उपस्थिती लावली. आजच्या बौद्धिक वर्गासाठी राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, नितेश राणे, जयकुमार गोरे यांनी आवर्जून हजेरी लावली.
नागपूर
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement