एक्स्प्लोर
Nagpur | नागपुरात 500 कोटींचा GST इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा उघडकीस
बनावट कंपनीच्या विक्रीची खोटी बिलं सादर करु सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जीएसटी गुप्तचर महासंचालनालयाच्या नागपूर झोनल युनिटने हा ‘जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडीट घोटाळा’ उघडकीस आणला. धक्कादायक बाब म्हणजे या घोटाळ्याचे सूत्रधार राज्यातील अनेक मोठ्या शहरात बसलेले असून त्यापैकी काहींना डीजीजीआयने अटक ही केली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















