एक्स्प्लोर
Nagpur : मुंबई - नागपूर बुलेट ट्रेनबाबत DPR रेल्वे बोर्डाला सादर, समृद्धी महामार्गाजवळ रेल्वे मार्ग
मुंबई-नागपूर प्रस्तावित बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची बातमी आहे. या प्रकल्पाचा डीपीआर म्हणजे तपशीलवार प्रकल्प अहवाल रेल्वे मंडळाला सोपवण्यात आलाय. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाजवळूनच बुलेट ट्रेनचा 700 किलोमीटरचा हा मार्ग प्रस्तावित आहे. नॅशनल हायस्पीड रेल कार्पोरेशननं गेल्या महिन्यात तयार केलेला प्रकल्प अहवाल रेल्वे मंडळाकडे सोपवण्यात आला असून त्यावर आता रेल्वे मंडळाच्या सूचनांची प्रतीक्षा आहे. मुंबई आणि नागपूर दरम्यान 10 जिल्ह्यांतून ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे या दोन शहरांतला प्रवासाचा वेळ 12 तासांवरून 8 तासांवर येणार आहे.
नागपूर
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement