एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jitendra Awahad on Dada Bhuse : दादा भुसेंवर कारवाई कधी होणार?,आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ ट्वीटवर पोस्ट केला आहे. यामध्ये दादा भुसे दोन व्यक्तींना शिव्या आणि मारहाण करताना दिसतायत... व्हिडीओ पोस्ट करताना जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल उपस्थित केलाय.. पोलिसांसमोर एखाद्या व्यक्तीला मारहाण करणाऱ्या मंत्री दादा भुसे यांच्यावर कारवाई कधी होणार? कायदा सुव्यवस्थेचं काय?असा सवाल त्यांनी केलाय..दरम्यान व्हायरल होणारा हा व्हिडीओ कधीचा आहे? आणि कुठला आहे? याबाबत कोणताही माहिती समोर आलेली नाही.
नागपूर
![Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b78604a58021b559ba3822c85e34cb93172015374125890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...
![Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/f992ce28e04668a42e8790be2a619427172014834106090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड
![Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/894bf2948aaa05d47c326aca27a567941719904987118719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
![Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/8800adefe6e6a14457a43e8148ef4cf8171984871801690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
कोल्हापूर
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion