एक्स्प्लोर
Nagpur Garbage Issue | नागपूरमधील अनेक वस्त्यांमध्ये कचरा साचून, नागरिक हैराण
नागपुरात एका बाजूला महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये विविध मुद्द्यांवर वाद सुरू आहे. सध्या दोन्ही पक्ष उद्या म्हणजेच २० जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा घ्यावी की नाही या विषयावर भांडतायेत. मात्र, त्यांच्या भांडणात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे... नागपूर महापालिकेच्या झोन क्रमांक १ ते ५ मध्ये नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्यात आलेला... त्यामुळे दारावर कोरोना आणि घरात कचरा अशा कोंडीत नागरिक अडकले आहे...
राजकारण
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले
बाळासाहेब थोरात पुढे, राज आणि उद्धव ठाकरे मागच्या सीटवर; तिन्ही नेते एकाच गाडीत बसले तेव्हा...VIDEO
Sushma Andhare Meet Pradeep Purnekar Family : सुषमा अंधारे पुर्णेकर कुटुंबीयांच्या सांत्वनपर भेटीला!
Satej Patil On Mahadev Jankar : महादेव जानकरांना 200 कोटींची ऑफर, कुळ कोणाच्यातरी घशात घालण्याचा प्रयत्न;सतेज पाटलांचा गंभीर आरोप
आणखी पाहा



















