एक्स्प्लोर
Ram Khandekar : पीव्ही नरसिंहराव, यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक राम खांडेकर कालवश
माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहायक राम खांडेकर यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. नागपूरमध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मंगळवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. या दोन्ही नेत्यांचा तब्बल 40 वर्षांचा सहवास त्यांना मिळाला. राम खांडेकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
भारत

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















