एक्स्प्लोर
Nagpur Fire : नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात अग्नितांडव, प्लास्टिक कंपनीला भीषण आग ABP Majha
नागपूरच्या उप्पलवाडी परिसरात अग्नितांडव सुरू असून प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
सातारा
क्रिकेट
नवी मुंबई
लाईफस्टाईल






















