एक्स्प्लोर
Advertisement
Devendra Fadnavis Meets Ashish Deshmukh : सावनेरमधून आशिष देशमुख यांना भाजपकडून उमेदवारी?
Devendra Fadnavis Meets Ashish Deshmukh : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या घरी गेले आहेत. देवेंद्र फडणवीस आज नागपूर (Nagpur News) जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यापूर्वी ते देशमुखांच्या घरी पोहोचले आहेत. फडणवीस यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील आहेत. दरम्यान आशिष देशमुख यांना काँग्रेसमधून (Congress) निलंबित करण्यात आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे आशिष देशमुख यांच्या भेटीसाठी पोहोचल्यानंतर देशमुख भाजपच्या वाटेवर आहेत का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
नागपूर
Shaikh Subhan Ali : शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन
Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे
Nitin Gadkari : गडकरींना सरकारमध्ये दिसते विषकन्या; संजय राऊत म्हणतात...
Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे UNCUT
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion