एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर कोर्टाकडून समन्स | ABP Majha
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना नागपूरच्या स्थानिक कोर्टाने समन्स बजावला आहे. कोर्टाच्या वतीने नागपूर पोलिसांनी हा समन्स फडणवीसांना दिला. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल दोन गुन्हेगारी खटल्यांचा उल्लेख लपवल्याप्रकरणी गुरुवारी (28 नोव्हेंबर) ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होत असतानाच, देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी नोटीस पोहोचली.
नागपूर
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
करमणूक
करमणूक





















