एक्स्प्लोर
Nagpur Harassment: पीएचडी पेपर पास करण्यासाठी शरीरसुखाची मागणी? ABP Majha
नागपूरचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ....उपराजधानीतलं हे प्रतिष्ठित विद्यापीठ सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे...इथे पीएचडी करणाऱ्या काही विद्यार्थींनींनी पीएचडी पेपर पास करण्यासाठी एका प्राध्यापकानं शरीरसुखाची मागणी केल्याची तक्रार केलीय...
आणखी पाहा
























