एक्स्प्लोर
Corona Plasma Therapy | कोरोनामुक्त झालेले नागपूरकर प्लाझ्मा दान करण्यापासून लांब
कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी प्लाझ्मा थेरपी उपायकारक ठरत आहे. मात्र नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्ण प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत. प्लाझ्मा दान केल्या आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होईल अशी त्यांना भीती आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























