एक्स्प्लोर
Black Idli Nagpur : नागपुरात मिळतेय चक्क काळी इडली, चव चाखलीय का?
Black Idli In Nagpur : मुळची दक्षिण भारतातली मात्र आता अखिल भारतीय खाद्यपदार्थ म्हणून रोज कोट्यवधी भारतीयांकडून खाल्ली जाणारी इडली मुळात पांढऱ्या रंगाची असते. मात्र नागपुरात एका प्रयोगशील इडली प्रेमीने चक्क काळी इडली तयार केली आहे. ही इडली नागपूरकरांच्या पसंतीसही उतरली आहे. "चारकोल इडली" नावाने ही काळी इडली सध्या नागपुरात प्रसिद्ध झाली आहे. या इडलीची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. करत आहे. गलेलठ्ठ पगाराची मोठ्या हॉटेलची नोकरी सोडून इडलीत प्रयोग करणारे अण्णा रेड्डी यांनी नागपुरात काळी इडली तयार केली आहे.
नागपूर
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Nagpur Crime : नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थिनीने प्रियकराला व्हिडीओ कॉल करुन जीवन संपवलं
Nagpur Bull Attack : वंदना देवीकर यांच्यावर वळूचा हल्ला, नागपुरात खुंखार वळूची दहशत, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
भारत
व्यापार-उद्योग





















