Ajit Pawar vs Devendra Fadnavis: अजितदादांचा टोला, सुनेत्रा पवारांचा उल्लेख करत फडणवीसांचं प्रत्युतर
abp majha web team
Updated at:
29 Dec 2022 08:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकमेकांना टोले-टोमणे आणि चिमटे काढलेले पाहायला मिळाले.. मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही त्यामुळे आता अमृता वहिनींकडे तक्रार करायला हवी असं अजितदादा म्हणाले तर सुनेत्रा वहिनींची परवानगी घेतली का? असा टोला फडणवीसांनी अजितदादांना मारला.