Nagpur मधील Afghan नागरिक Khandull Mohammadi यांची व्यथा, मोहम्मदी यांनी का सोडलं Afghanistan?
Continues below advertisement
अफगास्तानमधील असुरक्षित वातावरणामुळे पाच वर्षांपूर्वी तिथले काहीजण भारतात आले. भारतातलं शांत आणि सुरक्षित वातावरण त्यांना आवडलं आणि ते इथेच नांदू लागले. त्यांनी इथे व्यवसायही सुरू केला. ही कहाणी आहे नागपुरातल्या खानदुल मोहम्मदी यांची, मोहम्मदी सध्या चिंतेत आहेत.
Continues below advertisement