Harshawardhan Patil : हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा, कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेणार
Harshawardhan Patil : हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची चर्चा, कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेणार
इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते शरद पवारांची भेट घेणार आयात उमेदवाराला संधी देऊ नका अशी मागणी करणार असल्याची सूत्रांची माहिती हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे कार्यकर्त्यांसह घेणार शरद पवारांची भेट