Nagpur Crime | नागपुराच एटीएमवर चोरट्यांचा डल्ला, सीसीटीव्हीसुद्धा नष्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरच्या खडगाव रोडवर ए.टी.एम. ची संपूर्ण मशीनच अज्ञात चोरट्यांनी उखडून नेली आहे..
काल अज्ञात चोरट्यानी एटीएम मधील रक्कम चोरता येत नाही हे लक्षात आल्यावर संपूर्ण मशीनच उखडून नेली. त्यावेळी एटीएममध्ये ४ लाखांची रोकड होती..चोरट्यानी एटीएम मधील cctv यंत्रणा ही नष्ट केली होती.
पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे...