एक्स्प्लोर

congress: अध्यक्षपदासाठी काँग्रेस नेत्याचं नाव आजच जाहीर होण्याची शक्यता : ABP Majha

विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर काँग्रेसचा कोणता नेता विराजमान होणार?, चर्चेत असलेल्या नेत्यांना संधी मिळणार की दिल्ली हायकमांड वेगळ्याच नेत्याच्या डोक्यावर हात ठेवणार? या प्रश्नांची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्या आणि परवा, म्हणजे 27 आणि 28 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय.. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची नावं चर्चेत आहेत. दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होणार की भाजप उमेदवार देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. उपाध्यक्षपद मिळाल्यास निवडणूक बिनविरोध करण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिलेत.  

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 September 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, पैसा, नोकरी, प्रेम जीवन.. आजचे राशीभविष्य..
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, पैसा, नोकरी, प्रेम जीवन.. आजचे राशीभविष्य..
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! वर्षभरात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर, पाकिस्तानची पिछेहाट, कोणता संघ कितव्या स्थानी? 
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा! वर्षभरात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर, पाकिस्तानची पिछेहाट, कोणता संघ कितव्या स्थानी? 
अब की बार ज्ञानेश कुमार; CJP चे नवे टार्गेट मुख्य निवडणूक आयुक्त, अभिजीत दिपकेंनी वात पेटवली
अब की बार ज्ञानेश कुमार; CJP चे नवे टार्गेट मुख्य निवडणूक आयुक्त, अभिजीत दिपकेंनी वात पेटवली
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून ‘मूषक आला रे' उपक्रम, भाविकांच्या मनोकामना मुंबईच्या राजाच्या चरणी पोहोचवण्याचा प्रयत्न
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेकडून ‘मूषक आला रे' उपक्रम, भाविकांच्या मनोकामना मुंबईच्या राजाच्या चरणी पोहोचवण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Baramati Robot : शरद पवारांच्या स्वागतासाठी रोबोट, चला म्हणताच रोबोट चालू लागला Special Report
Lady Shri Ram College Closed : लेडी श्रीराम कॉलेजमध्ये सुरक्षेचा गंभीर प्रश्न | Special Report ABP Majha
Maharashtra Drought : कोरड्या जमिनी, डोळ्यात पाणी, सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर | Special Report ABP Majha
Uddhav Thackeray: पक्ष फोडणाऱ्या, चोरणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमार
Devendra Fadnavis With Farmer: देवेंद्र फडणवीसांना भेटताच शेतकरी ढसाढसा रडला; मुख्यमंत्र्यांनी मिठीत घेतले, हात पकडून बांधावर चालले, लातूरमध्ये काय घडलं?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : शकुंतलाबाई नगरकरांची एक्झिट- लावणीची शालीनता लोपली.. 
BLOG : शकुंतलाबाई नगरकरांची एक्झिट- लावणीची शालीनता लोपली.. 
आदिवासी विकासमंत्री म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या; अभिजीत दिपकेंचा जशास तसा पलटवार
आदिवासी विकासमंत्री म्हणाले, काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांना भेट द्या; अभिजीत दिपकेंचा जशास तसा पलटवार
BLOG: कोरड्या घोषणा पुरे ! आता हवी आहे ठोस कृती; नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करा
BLOG: कोरड्या घोषणा पुरे ! आता हवी आहे ठोस कृती; नदीजोड प्रकल्प युद्धपातळीवर कार्यान्वित करा
DCM एकनाथ शिंदेंनी दोन गावांकडे फिरवली पाठ; दुष्काळ दौऱ्यासाठी ताटकळलेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारवर टीका
DCM एकनाथ शिंदेंनी दोन गावांकडे फिरवली पाठ; दुष्काळ दौऱ्यासाठी ताटकळलेल्या शेतकऱ्यांचा संताप, सरकारवर टीका
पुण्यात आणखी एका गोल्डन कारवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी रुबाब उतरवला, मालकावर दंडात्मक कारवाई
पुण्यात आणखी एका गोल्डन कारवर कारवाई; वाहतूक पोलिसांनी रुबाब उतरवला, मालकावर दंडात्मक कारवाई
ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू, 12 कोटींहून अधिक नावे वगळली, भाजपच्या नेतृत्वातील NDA आणि विरोधी पक्षातील मतांची तफावत केवळ 2 टक्के; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ज्ञानेश कुमार भारताचे शत्रू, 12 कोटींहून अधिक नावे वगळली, भाजपच्या नेतृत्वातील NDA आणि विरोधी पक्षातील मतांची तफावत केवळ 2 टक्के; अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; एकनाथ शिंदेंना पाहून शेतकऱ्याला रडू कोसळले, उपमुख्यमंत्र्यांनी धीर दिला
‘तुम्हाला भेटल्यानंतर आत्महत्येचा विचार दूर झाला’; एकनाथ शिंदेंना पाहून शेतकऱ्याला रडू कोसळले, उपमुख्यमंत्र्यांनी धीर दिला
शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का? दुष्काळ पाहणी दौऱ्यात बॅरिकेट्स, मेटल डिटेक्टरवरुन रोहित पवारांचा संताप
शेतकऱ्यांनी शेतात बॉम्ब लावले आहेत का? दुष्काळ पाहणी दौऱ्यात बॅरिकेट्स, मेटल डिटेक्टरवरुन रोहित पवारांचा संताप
Embed widget