एक्स्प्लोर
Mumbaikars angry on #Kangana ए कंगना, ऐक ना! मुंबईकरांचा कंगनावर संताप, ऐका काय म्हणतायत मुंबईकर!
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील सोशल मीडियावरील वाक्-युद्ध काही थांबायला तयार नाही. कंगनाने आज पुन्हा ट्वीट करुन "अनेकांनी मला मुंबईत न येण्याची धमकी मला दिली आहे. पण तरीही मी येणारचं. कुणाच्या बापात हिंमत असेल तर मला त्यांनी रोखून दाखवावं" असं आव्हान दिलं होतं. त्याला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कंगनाच्या या वक्तव्यांना भाजपचा पाठिंबा आहे का आणि ती कुणाच्या सांगण्यावरून हे करत आहे का हा प्रश्न आहे.
बीड
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आरोग्य
क्राईम
सोलापूर



















