एक्स्प्लोर
Yulu E Bikes | बीकेसीमध्ये पर्यावरणपूरक ई-बाईक उपक्रमाची सुरुवात
मुंबई : मुंबईत वांद्रे किंवा कुर्ला स्थानकादरम्यान रिक्षा-बसची वाट पाहून कंटाळण्याचा अनुभव अनेकांना नेहमीच येत असतो. पण वाहतुकीची ही गैरसोय टाळण्यासाठी आता बेस्ट आणि ऑटोरिक्षा यांना वाहतुकीचा पर्याय म्हणजे युलू सायकलचा वापर प्रवाशांना उपलब्ध झाला आहे. नवी मुंबईनंतर आता बीकेसीमध्ये पर्यावरणास पुरक अशा ई-बाईकच्या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोठी गर्दी टाळतच आपल्याला इच्छित स्थळी जाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा



















