एक्स्प्लोर
Womens Day Special | मुंबई-कोयना एक्स्प्रेसचं सारथ्य महिलांच्या हाती
महिला दिनानिमित्त मुंबई-कोयना एक्स्प्रेसचं सारथ्य आज २ महिलांच्या हाती देण्यात आलेलं.
श्रद्धा तांबे आणि संध्या कुमारी या २ महिलांना लोको पायलटची जबाबदारी देण्यात आलेली.
पुणे रेल्वे स्थानकातून ही गाडी महिला लोको पायलटनं कोल्हापूरच्या दिशेनं नेली.
गुलाबाचं फुल देऊन रेल्वे प्रशासनानं त्यांना शुभेच्छाही दिल्या.
राजकारण
Shiv Sena PC : सोनिया गांधींच्या पुस्तकाचा निषेध,शिवसेनेने पुस्तकाचा 'तो' मजकूर फाडला
ओहहह नोनोनो....; शिंदेंच्या शायना एनसींनी चुकून बाळासाहेबांचा फोटो फाडला, पेडणेकर संतापल्या
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
आणखी पाहा





















