एक्स्प्लोर
Kailas Patil : कैलास पाटील यांच्या उपोषणाचा 7वा दिवस, काय आहे संपूर्ण प्रकरण? ABP Majha
उस्मानाबादमध्ये ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचं उपोषण सुरु आहे.. मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधलाय.. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानाच्या भरपाईचा निधी लवकरात लवकर मंजुर करु असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी पाटील यांना दिलंय.. मात्र या आश्वासनानंतरही कैलास पाटील आमरण उपोषणावर ठाम आहेत.. जिल्हाधिकाऱ्यांकडे निधी आल्यानंतरच स्वतःहून आंदोलन मागे घेऊ असं कैलास पाटील यांनी म्हटलंय..
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















