एक्स्प्लोर
Web Exclusive : 18 वर्षावरील अनाथांना आता 'तर्पण'चा आधार,'तर्पण'ने उचलली शैक्षणिक खर्चाची जबाबदारी
अनाथ बालकांना आधार देणाऱ्या अनेक संस्था आपण आजवर पाहिल्या असतीलच. आज अनेक संस्था आणि राज्य सरकार देखील अनाथ बालकांना आधार देतात. मात्र आता तर्पण ही सामाजिक संस्था 18 वर्षावरील अनाथ बालकांना आधार देणार आहे. अनाथा आश्रमातून बाहेर पडल्यानंतर 18 वर्षावरील तरुणांसमोर मोठे प्रश्न असतात मात्र आता तर्पण अशा मुलांसाठी काम करणार आहे. विशेष म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत या मुलांना ही संस्था आधार देणार आहे. तर्पण आणि राज्य सरकारमध्ये याबद्दल सामंजस्य करार झाला आहे. तर्पणचे सस्थापक श्रीकांत भारतीय यांनी आज ही माहिती दिली.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
अहिल्यानगर
महाराष्ट्र
भारत






















