एक्स्प्लोर
Virar ICICI Robbery: विरारच्या ICICI बॅंकेवर दरोडा टाकणाऱ्या आरोपीचा यापूर्वी Axis बॅंकवर डल्ला
विरारमध्ये बॅंकेच्या पूर्व मॅनेजरने बॅंकेतील कर्मचारीवर चाकूने हल्ला करत बॅंकेतील एक कोटी अडतीस लाखांची रोख आणि सोन घेऊन, फरार होत असताना नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे. विरार पूर्व स्टेशन परिसरातील ICICI बँकेत गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली आहे. बॅंक लुटणारा दुसरा तिसरा कुणी नसून, बॅंकेचा पूर्वीचा मॅनेजर होता. या हल्ल्यात बॅंकेच्या असिस्टंट मॅनेजर महिलेचा मृत्यू झाला आहे. तर एकीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेच्या वेळी बॅंकेचा सुरक्षारक्षक नसल्याने बॅंकेच्या कार्यप्रणालीवर महिलांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















